होळी “फाग” बोली भाषेत पुढील प्रमाणे..

(फाग)होळी किंवा हुताशनी पोर्णिमा वसंत ऋतू या महिन्यात होळी सण साजरा केला जातो.वसंत पंचमी पासून ९ दिवस कोकणात छोटी(लटकी )होळी व नंतर दहाव्या दिवशी मोठी होळी साजरी केली जाते.त्याला होम म्हणतात. कोकणात हा उत्सव साजरा करताना होलिका दहन करण्याआधी “फाग”…